Amit Thackeray playing football:राजपुत्र अमित यांनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद! |Nashik|Sakal Media
राजकारणाची दिशा बदलतं असताना आता बुध्दीबळाची जागा फुटबॉलने घेतली आहे. कधी कोणाला पास द्यायचा व कधी चेंडू आपल्याकडे ठेवायचा, कधी विरोधाकांकडून तो खेचायचा हे जुने खेळातले व राजकारणात नव्याने तंज्ञ वापरात येत आहे. राज्याच्या राजकारणात नुकतेचं पाऊल ठेवलेल्या अमित ठाकरे हे देखील आता याचं खेळाचा एक भाग होवू पाहतं आहे. राजकारण करताना कोणाकडे पास द्यायचा कि स्वताकडेचं चेंडू ठेवायचा असा डाव तर नाही ना?
#AmitThackeray #football #Nashik #Political